लोणंद शहरातील अनेक वर्ष कार्यरत असलेल्या अंगणवाडीत दहीहंडी उत्सव सोहळा संपन्न
[
उपसंपादक : दिलीप वाघमारे
लोणंद मधील 160 अंगणवाडी खंडाळा तालुक्यात सर्व क्षेत्रात आघाडीवर असून बारा महिन्यातील सर्व सणांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून नवनवीन उपक्रमाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे प्राथमिक शाळेतील 160 अंगणवाडी सेविका जयश्री लाळगे कविता डोईफोडे हे प्रत्येक मुले आमची सद्भावना ठेवून अखंड सेवा करतात त्यामुळे अनेक वर्षे त्यांचे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे त्यांच्या अंगणवाडीतील नुकतीच दहीहंडी मोठ्या उत्साह संपन्न झाली प्रथम दहीहंडीचे पूजन करून अंगणवाडीतील विद्यार्थी विद्यार्थिनी राधा कृष्णाच्या वेशभूषा करून गाण्यावरती नृत्य सादर केले कार्यक्रमास ग्रामस्थ पालक शिक्षक शिक्षका बहुसंख्येने उपस्थित होते