संपादक दिलीप वाघमारे 17 मे रोजी कोल्हापुरात राज्य पुरस्काराने सन्मानित होणार


संपादक मंगेश पवार

ADVERTISEMENT

लोणंद शहरातील ज्येष्ठ संपादक दिलीप वाघमारे गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातील अनेक प्रिंट मीडिया ते विविध युट्युब चॅनेल च्या माध्यमातून तमाम गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन न्याय मिळवून देणारे पहिले धडाडीचे पत्रकाराचा कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या शुभहस्ते खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली 17 मे सकाळी 11 ते 2 या वेळेत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित होणार आहेत संपादक दिलीप वाघमारे यांनी अनेक संघर्षाला सामोरे जाऊन वादळाची झुंज देऊन विरोधकांना मूठ माती दिली आज पर्यंत पाच हजार युट्युब चॅनेल मधून महाराष्ट्रात अत्यंत प्रामाणिक काम केले निराधार बहुजन समाजाच्या अडीअडचणी व्यथा सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाटणीवर अन्यायामध्ये यश मिळवून वादळाची झुंज दिली पत्रकारितेची काम करताना समाज विरोधक फितुरी केल्याने पोलीस प्रशासन विविध शासकीय कार्यालयात अखेर न्याय मिळवणामध्ये यश संपादन केले जसे सोन्याला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी भट्टीमध्ये भाजून घ्यावे लागते तशी माझी अवस्था केवळ मागासवर्गीय म्हणून झाले होते विरोधकांना त्यांची जागा दाखवण्यात आली म्हणूनच 15 राज्यस्तरीय पुरस्कार जिल्ह्यातील तालुक्यातील अनेक पुरस्कार मला मिळाले मला मुंबई पुणे कोकण कोल्हापूर सोलापूर या ठिकाणचे पुरस्कार मला मिळाले आहेत लोणंद मधील माझे मित्र परिवार विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या पाठिंबामुळे मी यश संपादन करण्यात यशस्वी झालो त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहोत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!