महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम मॅडम जी. वाढदिवसांच्या शुभेच्छा ! पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील !!
संभाजी पुरीगोसावी
पुणे ग्रामीण पोलीस विभागातील राजगड पोलीस ठाणेच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदरणीय प्रमिला जी.निकम मॅडम यांची संभाजी पुरीगोसावी यांनी आदरणीय मॅडम जी नमस्कार असे म्हणत सदिंच्छा भेट आदरणीय मॅडम जी.नी वाढदिवसांच्या समस्त पुरी गोसावी परिवार आणि पोलीस महसूल प्रशासनाच्या चर्चेत असलेल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या … यावेळी पुरीगोसावी सातारकरांनी त्यांच्या राजगड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खेडशिवापूर चौकी हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील मॅडम जी. आपल्या पोलीस खात्यातील कामकाजाबद्दल विशेष कौतुक, आपण नेहमीच प्रयत्नशील असे उदगार पुरीगोसावी यांनी काढले, तसेच पोलीस हवालदार प्रणिला जी. निकम यांनी देखील पुरीगोसावी यांच्या पोलीस प्रशासनाच्या पत्रकारितेबद्दल आणि रोखठोक महाराष्ट्र या ग्रुपचे देखील विशेष कौतुक केले, यावेळी सदिंच्छा भेट घेत पुरीगोसावी सातारकरांनी त्यांचे आभार मानले,


