लोणंद शहरातील माजी प्राथमिक शिक्षक अनंतराव निंबाळकर यांचे दुःखद निधन
लोणंद प्रतिनिधी दिलिप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरातील पाडेगाव येथील प्राथमिक शाळेचेमाजी शिक्षक अनंतराव कोंडीराम निंबाळकर यांचे 17 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात नामवंत लोकप्रिय डॉक्टर अनिल राजे निंबाळकर सह दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे लोणंद शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या अंत्ययात्रेत विविध डॉक्टर व्यापार पेठेतील व्यापारी विविध पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ पुणे सातारा शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने सामील झाले होते


