आगामी लोणंद नगरपंचायत निवडणूकीत आर पी आय कडून परिवर्तन अटळ


 

संपादक दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

 

लोणंद शहरांमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यावतीने स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचे चित्र स्पष्ट झाले असून लोणंद मधील कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच सागर खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सागर खरात म्हणाले पक्षाच्या वतीने प्रत्येक प्रभागात आरपीआयच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रभागात संधी देण्यात येणार आहे त्यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्रपणे उभे करण्यासाठी नेत्यांच्याकडे साकडे घातले आहे नगरपंचायत निवडणूक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची कार्यकर्ते महिला पुरुष उभे करण्याचा मानस आहे स्वतंत्र पॅनेल उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला सुरुवात करा कारण सरपंच नगराध्यक्ष पद यापूर्वी आपण भूषवले आहे त्यात तीळ मात्र शंका नाही असे असताना परिवर्तन अटळ आहे बदल घडवण्यासाठी जन्माला आलो आहे निळा ध्वज नगरपंचायतीवर फडकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला लोणंद ओळख जिल्ह्यात राज्यात यापूर्वी झाले आहे आगामी काळात तरुणांची बेकारी हटवण्यासाठी बेरोजगाराना हाताला काम संधी उपलब्ध करणे शासनाच्या सवलती प्रत्येक कुटुंबांना उपलब्ध करणार तालुक्यातील एमआयडीसी मध्ये तरुणांना कामगार भरतीसाठी प्रयत्न महिला बचत गटांना राष्ट्रीय बँकांच्या कडून आर्थिक मदत तक्रार निवारण कक्ष उभारणे जनतेच्या सेवेसाठी प्रत्येक प्रभागात जनतेच्या आणि अडचणी समजावून घेणार व त्यावर तात्काळ तोडगा हे आमचे ब्रीद वाक्य आहे यासाठी लोणंदगारांनी एक वेळ आम्हाला संधी द्या आम्ही संधीचा सोना केल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या

दगडावरची रेघ आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!