शासनाच्या फसवणूक करून बोगस कुणबी दाखला मिळवला! भोर तालुक्यातील माजगाव लव्हेरी गावातील प्रकार! फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.
संपादक : मंगेश पवार भोर : भोर तालुक्यातील माजगाव लव्हेरी येथील अर्जदार शरद लक्ष्मण पडवळ रा. लव्हेरी ता. भोर
Read more