निवासराव थोरात यांच्या नेतृत्वात दूध दरवाढीबाबत आंदोलन! कराड उत्तर मधील शेतकऱ्यांनी उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून तीव्र आंदोलन केले.
प्रतिनिधी : स्वप्निल गायकवाड दूध दराला राज्य शासनाने ५ रु. अनुदान दिल्याच्या घोषणेला शेतकऱ्यांनी नाराजी दाखवून दुध दर किमान ४०
Read more