सातारा तालुक्यातील सासपडे मंजूर विकास कामांचा भूमिपूजन सोहळा


सातारा पाटण प्रतिनिधी : शंकर माने

दि.10मार्च रविवार :  सातारा तालुक्यातील सासपडे येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाला.यावेळी अजिंक्यतारा सह.साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, ऍड.लालासाहेब पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, रामभाऊ जगदाळे, मनोहर साळुंखे, सागर पाटील, प्रकाश घोरपडे, महिपती ठोके, मोहन जाधव, पै.संजय थोरात,सर्जेराव खंडाईत, भास्कर गोरे, संजय कुंभार, भरत माने, उध्दवराव फाळके, विलास बागल, संजय नलवडे, विलास जाधव, सरपंच नागेश देटके, उपसरपंच अनंत यादव, माजी सरपंच श्रीरंग यादव, शंकरशेठ विभूते, अंकुशराव डांगे, प्रकाश विभूते, गंगाधर गुरव, नेताजी पाटील, बबनराव जाधव,नंदकुमार यादव, निशिकांत यादव, शिवानंद चव्हाण,अन्य मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!