रिपाई ए अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सलीम शेख तर तालुकाध्यक्षपदी सलीम बागवान यांची निवड
दिलीप वाघमारे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए सातारा जिल्हा प्रमुख कार्यालय येथे झालेल्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडी महिला आघाडी बरोबरच अल्पसंख्याक आघाडी मजबूत करण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शौकत कुरेशी राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते सलीम शेख व सलीम बागवान नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मदन खंकाळ राजेंद्र होटकर सागर फाळके सागर भिलारे अतुल गरड हणमंत मंदार सुनील ओव्हाळ इ उपस्थितीत होते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सलीम शेख कोवीड तसेच बेवारस प्रेत यांचा अंत्यविधी करतात गरीबी मयत सामान मोफत देतात.तसेच पुर व पर्यटन भागात झालेले अपघात यांना ही मदत करणारे शेख यांच्या कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन पक्षांमध्ये त्यांना माणसांना पद देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा महाराष्ट्र कार्याध्यक्षबाळासाहेब पवार राज्य संघटककैलास भाऊ जोगदंड राज्य सचिव राजेंद्र आठवले कैलास जोगदंड यांनी शुभेच्छा दिल्या