पाचवड येथून दुचाकीची चोरी.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील पाचवड गावच्या हद्दीतून स्पार्क फर्निचर दुकानाच्या समोरून दि. ५ रोजी १:३० वा. सुमारास सुरेश जाधव रा. बोपेगाव यांच्या मालकी हक्काची मोटरसायकल एम एच ११ बीएफ ५०४६ ही ३५०००/- रू. किमतीची कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे म्हणून त्या अज्ञात चोरट्या विरोधात भुईंज पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.


