वाईत ताडी विक्री केल्या प्रकरणी कारवाई


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

वाई तालुक्यातील सोनगीर वाडी येथील आंबेडकर नगर मध्ये पान टपरीच्या आडोशाला दि. २० रोजी ६:४५ वा. सुमारास यश कांबळे रा. व्याहळी हा विनापरवाला ताडी विक्री करत असताना आढळून आला त्याच्याजवळ ४८००/- रू. २४० ली. आढळून आली म्हणून त्याच्या विरोधात वाई पोलिसांनी कारवाई केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!