पसरणी घाटात अस्तित्व लपवून फिरणाऱ्या दोन जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
पसरणी घाटात ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कुलच्या समोर दि.29 मार्च रोजी रात्रौ 12.15 ते 12.35 च्या दरम्यान अस्तित्व लपवून फिरणारे अनिकेत सतीश गायकवाड (वय 28, रा.पसरणी), तौफिक युसुफ पटेल( वय 31, रा.शाहूनगर पाचगणी) यांच्याविरोधात वाई पोलीस ठाण्यात दि.29 मार्च रोजी रात्री 1.20 वाजता पो.कॉ. रामदास कोळेकर यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पो.ना.बिराजदार हे करत आहेत.


