भोगाव येथे दारू विक्री करणाऱ्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.


 

वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

वाई तालुक्यातील भोगाव येथे घराच्या आडोश्याला विजय संदीप जाधव (वय 30, रा. भोगाव) हा दि.29 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता दारू विक्री करताना आढळून आला.त्याच्याकडून 980 रुपयांच्या 14 दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.त्याच्या विरुद्ध वाई पोलीस ठाण्यात दि.29मार्च रोजी रात्री 8.22वाजता गुन्हा दाखल केला असून तपास पो.कॉ.विशाल शिंदे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!