शिरुर लोकसभा महायुती उमेदवार आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जयघोष विजयाचा,आरंभ नव्या युगाचा.


प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजपा, मनसे, रासप, आरपीआय, रयत क्रांती संघटना, महायुतीची शिरूर लोकसभा मतदार संघ (३६) साठी अधिकृत उमेदवार म्हणून, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे नामनिर्देशन पत्र दाखल केले.

ADVERTISEMENT

या प्रसंगी, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेश लांडगे,आमदार दिलीप मोहिते,आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे, मा.आमदार पोपटराव गावडे,मा.आमदार विलास लांडेमा,मा.आमदार योगेश टिळेकर,पुणे जिल्हा परिषद मा.अध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, जिल्हा परिषद मा. गटनेत्या आशा बुचके, युवा नेत्या पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील, मा.सभापती मंगलदास बांदल, मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर, अक्षय आढळराव पाटील, अपूर्व आढळराव पाटील,माधुरी आढळराव पाटील,भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे व शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीतील सर्व पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!