वाई एसटी स्टँड येथे अनोळखी महिलेचा मृतदेह आला आढळून .


 

वाई प्रतिनिधी :आशिष चव्हाण

 

वाई एसटी स्टँड येथे अनोळखी महिलेचा मृतदेह आला आढळून या प्रकरणी वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वाई तालुक्यातील प्रशस्त अश्या एसटी स्टँड येथे एका ३० ते ३५ वयोमर्यादा असलेल्या अनोळखी महिलेचे प्रेत आढळले. तरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या महिलेच्या ओळखीचे कोण असेल त्यांनी वाई पोलिस स्टेशन मध्ये संपर्क साधावा व सदर महिलेबाबत कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असेल तर त्यांनी त्वरित वाई पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शहाणे व पी एस आय वाळुंज यांच्याशी संपर्क करावा.

ADVERTISEMENT

 

वाई पोलीस ठाण्याचे खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

 

PI shahane 8888895777

PSI walunj-9011462030


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!