आरोग्य केंद्राकडून डेंगू बाबत जनजागृती रॅली.


 

सातारा प्रतिनिधी : शंकर माने

ADVERTISEMENT

सोमवार  दि. 20 मे .चाफळ ता. पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मोडणाऱ्या वाघजाळवाडी आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून डेंगू बाबत जनजागृती रॅली काढत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन भोसुरे यांनी मार्गदर्शन केले प्रत्येक घरात जाऊन तपासणी मोहीम राबवत प्रभात फेरी काढून जनजागृती केली त्यामध्ये ग्रामस्थ महिलांचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी अभिजीत पवार आरोग्य सेवक दत्तात्रय गायकवाड आरोग्य पर्यवेक्षक आर एम खरात .अशा सेविका नेवगे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!