पुणे जिल्हा पत्रकार संघ महिला आघाडी सचिवपदी पत्रकार छाया नानगुडे यांची निवड.


संपादक : मंगेश पवार

सासवड प्रतिनिधी : पुणे जिल्हा पत्रकार संघ महिला आघाडी सचिवपदी छायाताई नानगुडे यांची निवड झाली आहे.बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य संरथापंक अध्यक्ष सुनिल धिवार यांच्या हस्ते

पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनिल धिवार, बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र संरथापक सचिव कैलास धिवार,

ADVERTISEMENT

बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष डुबल बारामती तालुका अध्यक्ष अनिल कदम, बहुजन मुक्त पार्टीचे पुरंदर तालुका अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर , सामाजिक कार्यकर्ते शब्बीर शेख, भाजपचे तालुका उपाध्यक्ष अमोल जगताप, कृष्णा फुलवरे ,आदि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.

यावेळी सुनिल धिवार यानी बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतिने पत्रकार छायाताई नानगुडे यांची निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!