लोणंद शहरातील के महिंद्रा थिएटर महिलांचे बनले करमणूक केंद्र.


लोणंद प्रतिनिधी : दिलीप वाघमारे

लोणंद शहरातील के महिंद्रा थिएटर महिलांच्या आवडते नवनवीन शो पहावयास मिळत असल्याने या नूतन थिएटरचा आजचा दुसरा आठवड्यात मुंजा हा चित्रपट 21 जून पासून रोज तीन खेळ पाहावयास मिळत असल्याने महिलांच्या आग्रहाखातर व पसंतीस उतरलेले एकमेव के महिंद्रा थिएटर प्रत्येक घराघरात नावा रुपाला येत आहे त्यामुळे थेएटर मध्ये महिलांसाठी खास बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आल्याने महिलांचे कर्मणुकेंद्र उदयाला आले आहे लोणंद शहरात गेले अनेक वर्ष चित्रपट पाहण्याची संधी ग्रामस्थांना पंचकोशीत पहावयास मिळाली नाही त्यामुळे युवा नेते सागर गालींदे यांनी वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी नूतन थेटर उद्घाटन नुकतेच आमदार मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते झाले यामुळे या पंचक्रोशीतील महिला प्रत्येक कुटुंबाच्या हक्काचे चित्रपट ग्रह नावारुपाला आले आहे प्रत्येक शुक्रवारी नवनवीन मराठी हिंदी चित्रपट पाहावयास मिळत असल्याने आगामी पालखी सोहळ्याला वारकऱ्यांची खास सोय होणार आहे या थेटर मध्ये एसी डॉल्बी सिस्टीम खास बनवली आहे त्याचबरोबर विद्युत पुरवठा केला तर मोठ्या जनरेटरची सोय उपलब्ध केल्यामुळे चित्रपट पाहावयास आलेल्या शौकिनांना नाराजी होणार नाही प्रशस्त जागेमध्ये सर्व बाजूने सुखसोयुक्त थेटर उपलब्ध झाल्याने पंचक्रोशीतील महिला भगिनींनी सागर गालिंदे यांचे आभार मानले आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!