भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथे स्वातंत्र्य दिनी पाणी फिल्टर प्लँटचे उद्घाटन


कार्यकारी संपादक: सागर खुडे

भोर : हरिश्चंद्री येथे स्वातंत्र्य दि. १५ रोजी दिनी पाणी फिल्टर प्लँटचे उद्घाटन करण्यात आले या वॉटर फिल्टर पाण्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध फिल्टर पाणी १० रुपयात २० लिटर पाणी मिळणार आहे.

गावातील लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने वॉटर फिल्टर प्लांटची उभारणी केलेली आहे,नागरिकांना कमीत कमी पैशात जास्त पाणी उपलब्ध झालेले आहे.

ADVERTISEMENT

या उद्घाटन प्रसंगी गावातील ग्रामसेवक मोना सपकाळ मॅडम त्याचबरोबर सरपंच,उपसरपंच,सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, प्राथमिक शाळा हरिश्चंद्री येथील शिक्षक, गावातील ग्रामस्थ , जय हनुमान तरुण मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरीक,तसेच महिला वर्ग, तरुण वर्ग ,आणि शाळेतील विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!