स्वयंदीप सोशल फौंडेशन यांच्यामार्फत भोर तालुक्यातील विविध शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप.
कार्यकारी संपादक: सागर खुडे
स्वयंदीप सोशल फौंडेशन पुणे यांनी शनिवार दि. १७/८/२४ किकवी,केंजळ,धांगवडी,कांबरे खे.बा,महुडे खुर्द,महुडे बुद्रुक या गावातील इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या 110 विद्यार्थ्यांना स्वयंदिप सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा मानसी वानखेडे यांच्या सहकार्याने सुनंदा गायकवाड, प्रकल्प अधिकारी बार्टी पुणे,जयवंत धर्माजी गायकवाड, पशुसंवर्धन विभाग भोर.
मोफत शैक्षणिक साहीत्य वाटप किकवी चे विद्यमान सरपंच आयु.नवनाथ कदम,RPI एकतावादी कार्याध्यक्ष सुनील मोरे, सचिन कदम,नयन कदम, रुपाली कदम, सुजाता कदम, दत्तात्रय गोलाने गुरुजी ग्रामपंचायत उपसरपंच,
नितीन मोरे धम्मांकुर प्रतिष्ठान उप उपाध्यक्ष,
सुनील जाधव धांगवडी शाळा समिती अध्यक्ष सिद्धार्थ गोलाणे, जयेश आगवणे, आयु.सिध्दार्थ गोलाणे,केंजळ येथील आयु, महेंद्र कांबळे,सतीश कांबळे, कांबरे येथील RPI चे आयु.दादासाहेब शेलार, कोंढाळकर, महुडे खुर्द येथील विकास सोसायटीचे चेअरमन आयु.नथुराम गायकवाड,व पो.पाटील आयु.अमित गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.


