अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला! बाबा विरुद्ध दादा होणार सामना


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

मेढा : सातारा जावळी विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार

म्हणून जावली चे लोकनेते मा. आमदार जी.जी.कदम (आण्णा) यांचे चिरंजीव मा.श्री अमित उर्फ योगेश गेनुजी कदम यांना आदरणीय

शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष जेष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब.

राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते .

ADVERTISEMENT

आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब. या महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या संगनमताने एकमताने उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे नेते खा संजयजी राऊत साहेब यांनी स्वतः शिवबंधन बांधले. जावलीचे मा. आमदार आदरणीय श्री सदाशिव भाऊ सपकाळ यांच्या विशेष प्रयत्नाने अमितदादांचा पक्ष प्रवेश करून A B फॉर्म देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!