अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या निवडी.
कराड प्रतिनिधी : स्वप्निल गायकवाड
प्रमोद तोडकर अध्यक्ष, अमोल भोसले कार्याध्यक्ष
दि. १५ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या १०४ व्या सोहळ्याच्या अध्यक्षपदी प्रमोद तोडकर, तर कार्याध्यक्षपदी अमोल भोसले यांची निवड एकमताने कराण्यात आली
शासकीय विश्रामगृहात संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकारिणी व नियोजन समितीच्या
निवडी करण्यात आल्या, उपाध्यक्षपदी भास्कर तडाखे (बेलवडे बुद्रुक), विशाल शिदि (विजयनगर), विजय वायदंडे (कार्वे) यांची निवड झाली. नियोजन समितीच्या अध्यक्षपदी राम दाभाडे (येरवळे) अॅड. विशाल
देशपांडे (कन्हाड), उपाध्यक्ष म्हणून जयवंत सकटे (कार्वे), रामराव पवार (शेरे), उद्योजक श्रीकांत कांबळे (तळबीड) यांच्या निवडी झाल्या बैठकीस माजी अध्यक्ष रमेश सातपुते, प्रा. अमोल साठे, संजय तहाचे,
गजानन सकट, जगराचष्हाण, महाव अक्षय सुर्वे, अमोल जाधव, मंतोष स्वाम साठे, श्रीकांत सातपुते आदी उपस्थित झाले होते. स्वागत समितीचे सचिव हरिभाऊ कम बल्लाळ यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग वायदंडे यांनी आभार मानले.


