समृद्धी ओंबळे चे C A परिक्षेत सुयश.
मेढा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
शहीद तुकाराम ओंबळे यांचे जन्मस्थान केडंबे गावचे सुपुत्र कै.बाजीराव शंकर ओंबळे यांची कन्या समृद्धी हिने C A परिक्षेत सुयश संपादन केले आहे
ADVERTISEMENT
समृद्धी ही जावली सहकारी बँकेचे माजी चेअरमन राजाराम शंकर ओंबळे शेठ यांची पुतणी आहे कुमारी , घराचे समृद्धी हिने आपल्या आई – वडिलांचे स्वप्न साकार करत C.A. मध्ये फर्स्ट क्लास ने पास होऊन आपल्या वडिलांचे, जन्मभुमी केडंबे गावा सोबत जावळी तालुक्याचे ही नाव उज्वल केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थ केडेबे , जलनायक स्व .विजयराव मोकाशी बोंडारवाडी कृती समिती , आम्ही जावळीकर तसेच विविध सर्व स्तरातून कौतुक होत आहे


