लोणंद येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुण्यतिथी साजरी


लोणंद प्रतिनिधी : दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

आपल्या धारदार लेखणीतून कथा, कादंब-या, पोवाडा, लावण्या ,वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची लोणंद येथील जुनी भाजी मंडई येथील मातंगवस्तीत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली
यावेळी नगराध्यक्षा सीमा खरात नगरसेविका रशिदा इनामदार दिपाली निलेश शेळके सर्फराज बागवान गणेश शेळके पाटील राहुल घाडगे राजेंद्र डोईफोडे दत्तात्रय खरात इम्रान बागवान संग्राम शेळके पाटील किसन माने राजूशेठ कुरेशी बंटी खरात संजय बाबर दादा गायकवाड पत्रकार राहिद सय्यद गणेश भंडलकर विशाल भंडलकर सुरज गायकवाड तेजस खरात सुनील(आणसाहेब ) खरात रहिमान सय्यद , प्रवीण माने प्रकाश खंडागळे महेश (बंटी )माने अजित माने श्रेयश माने बाबू माने प्रसाद माने अनिकेत माने केशव माने रोहन तुपसुंदर रोहन पवार हितेश पवार अक्षय खरात अक्षय मोरे तौफिक कुरेशी जहीर बागवान गोरख माने सचिन माने आनंद माने विशाल माने जयेश माने अनुज लोखंडे अक्षय दगडे शुभम मोरे हे मान्यवर उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!