मा. आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले ( महाराज साहेब ) जावली तालुक्यामध्ये विकास कामाचा धुमधडाका.. धूम धडाका.
सातारा प्रतिनिधी. बजरंग चौधरी
दि. २४ सप्टेंबर. जावली तालुक्यामध्ये लागायला लागले विकास कामाचे बॅनर. आता होणार विरोधकांचे बॅनरबाजी बंद.
आमचा स्वाभिमान..आमचा अभिमान.. आमचा विकास..
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेणारे. मा. आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले( महाराज साहेब ) यांच्या निधीतून व मा. श्री. ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या सहकार्यातून व युवा नेते मनमोकळे स्वभावाचे. (महाराज साहेबांचे) कट्टर समर्थक मा.श्री. सागर धनावडे ( सर) यांच्या प्रयत्नातून. तालुका जावली आसनी गावामध्ये दोन कोटी. ३५ लाख. विकास कामाचा धुमधडाका धुमधडाका…
स्वर्गीय श्रीमंत. छत्रपती. अभयसिंह राजे भोसले. यांचे सांस्कृतिक भवन.
मौजे आसनी या गावात अशिलमान मंदिराच्या परिसरामध्ये. या कामाचा पहिला टप्पा. ३०. लाख रुपये.
संपूर्ण गावातील बंदिस्त गटर, मंदिर रस्ता, ४० लाख रुपये मंजूर.
(पाणी पुरवठा योजना ) घरोघरी नळ. ६० लाख रुपये मंजूर. आसनी गावामध्ये विकास कामाचा धुमधडाका…
ग्रामपंचायत कार्यालय १२ लाख
स्मशानभूमी शेड ३ लाख
मंदिर कलर काम सिमेंट रस्ता २० लाख.
मी नाही माझे कामे बोलतात. आमचा अभिमान… आमचा स्वाभिमान… आमचा विकास…
( महाराज साहेब ) आपले ग्रामस्थ मंडळ आसनी यांच्याकडून मनःपूर्वक आभार …


