पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पाटण तालुका कोर कमिटी मुंबई चाफळ विभाग प्रमुख पदी पत्रकार शंकर माने यांची नियुक्ती
दिनांक 25 : मुंबई येथे झालेले कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण तालुका युवा नेते सातारा जिल्हा सहकारी बँक संचालक .
श्री. सत्यजितसिंह पाटणकर दादा यांनी व सर्व पदाधिकारी यांनी माझी पाटण तालुका कोर कमिटी मुंबई चाफळ विभाग प्रमुख या पदी निवड केली पाटण तालुक्यातील डेरवण गावचे सुपुत्र सामाजिक राजकीय कार्यात मोलाची कामगिरी करणारे व आपल्या कर्तुत्वान कार्य करत असताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पाटण तालुका चाफळ विभाग प्रमुख काम करण्याची संधी आज कै. दादासाहेब यादव आमचे साहेब यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोचलो पाटण तालुक्याचे युवा नेते आदरणीय श्री सत्यजितसिंह पाटणकर दादा यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजाभाऊ शेलार पाटण तालुका कोर कमिटी मुंबई अध्यक्ष अमर पवार ,उपाध्यक्ष अमर जाधव ,संपर्कप्रमुख हर्षद कदम ,कोर कमिटी सचिव सुरेश भोळे ,पाटण तालुका कोर कमिटी मुंबई सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते


