जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये भणंग शाळेचा डंका*  सिद्धी चंद्रशेखर जाधव हिचे दुहेरी यश संपादन पुढील होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये निवड


 

 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व मेरी माता हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, म्हसवड

यांच्या संयुक्त विद्यमाने

सातारा जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धा २०२४/२५ सुरु

प्रमुख उपस्थिती

विधानसभा सदस्य माण- खटाव मा आमदार जयकुमार गोरे (भाऊ ) यांच्या उपस्थितीत पार पाडला

सातारा जिल्हायोगा स्पर्धेमध्ये खेळाडू यांचे वयोगट १४, १७ , १९ वर्षाखालील मुलींचे योगासने स्पर्धेत सुरुवात झाली यामध्ये सातारा जिल्ह्यातील २२ तालुके सहभागी झाले या स्पर्धेमध्ये मिनिमम २०० ते ३०० स्पर्धक सहभागी झाले

 

शालेय योगासन स्पर्धेत भणंग शाळेचा जिल्ह्यात डंका.

१४ वर्षे खालील मुलींच्या वयोगटात भणंग प्राथमिक शाळेला दुहेरी यश.

ADVERTISEMENT

सिद्धी चंद्रशेखर जाधव हिची दुहेरी यश मिळवत नेत्रदीपक कामगिरी.

आर्टीस्टीक योगा प्रकारात

सिद्धी चंद्रशेखर जाधव हिने सातारा जिल्ह्यात पटकावला पहिला क्रमांक.

तसेच योगासन स्पर्धेत

सातारा जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक.

दोन्ही योगा प्रकारात कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड.

सिद्धी व मार्गदर्शक शिक्षक

सौ.आशा साळुंखे, श्री. डी. टी.धनावडे, श्री अशोक लकडे, श्विशाल महाजन,विश्वास भिसे,केंद्र प्रमुख मिलन मुळे,शिक्षण विस्तार अधिकारी सी.एच. कर्णे साहेब, गट शिक्षणाधिकारी मा.श्री.संजय धुमाळ साहेब, वाघमारे सर, शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ मंडळ भणंग , भणंगचे सरपंच श्री.गणेश जगताप,उपसरपंच हाफिजा मोमीन व सर्व सदस्य हणुमान उदय मंडळ ग्रामस्थ मंडळ,गावातील विविध मंडळाकडुन अभिनंदनाचे वर्षाव होत आहेत , व पुढील वाटचालीस शुभेच्छा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!