कै.सौ सुभद्रा ज्ञानदेव ठोंबरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 25 सप्टेंबर रोजी हभप ज्योतीताई धनाडे यांचे कीर्तन.


उपसंपादक : दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

फलटण तालुक्यातील कुसुर येथील ठोंबरे वस्ती मध्ये कैलासवासी सौ सुभद्रा ज्ञानदेव ठोंबरे यांच्या पुण्यस्मरण निमित्त वर्षश्राद्ध बुधवार दिनांक 25 9 2024 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार असून बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी होईल तरी पंचक्रोशीतील फलटण खंडाळा तालुक्यातील ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन वसंतराव ठोंबरे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!