भारतीय स्टेट बँक फलटण मध्ये दोन तास मॅनेजर केबिनमध्ये नसल्याने ग्राहकांची परवड
उपसंपादक : दिलीप वाघमारे
फलटण : शहरातील भारतीय स्टेट बँक शाखा फलटण येथील मॅनेजर गेले दोन तास केबिन मध्ये उपस्थित नसल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी गैरसोय होत आहे तसेच काही खातेदारांच्या जामीनदार प्रकरणे खाते लॉक प्रकरणी वाटर टेशन येथील शिवकृपा पतपेढीचे क्लार्क खातेदाराचा निपटाळा करण्यासाठी गेले दोन तास ताटकळत थांबले आहेत त्याचबरोबर अनेक खातेदारांना या केबिनमध्ये बँकेच्या कामकाजा निमित्त वंचित राहावे लागले आहे हा मनमानी कारभार केव्हा संपणार याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ ग्राहकांच्या निफ्टारीसाठी वेगळा कक्ष स्थापन करून खातेदारांना न्याय मिळेल यासाठी वरिष्ठ बँक अधिकारी लक्ष देतील काय आणि या बँकेमध्ये पंचक्रोशी बरोबर इतर गावांमधून खातेदार ताटकळत तासंतास उभे राहून प्रतीक्षा साहेबांची करीत आहेत त्यांना नाहक शिक्षा मिळाली आहे या ज्वलंत प्रश्न वरिष्ठांनी तातडीने हालचाली ठेवून खातेदारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटते


