मावळ येथे सौर प्लांटच्या ओपन वायरीमुळे दगावल्या दोन म्हशी…
कार्यकारी संपादक : सागर खुडे
ADVERTISEMENT
मावळ येथे संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सात ते आठ म्हशी डोंगरावरून चरून गावाकडच्या दिशेने येत होत्या वरती पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्याने घरचा रस्ता पकडला होता त्याच रस्त्यावर असणाऱ्या सौर प्लांट च्या वायरा या ओपन रूपात असल्याने त्यातील दोन म्हशींचा चा पाय त्या वायर वर पडल्याने त्या म्हशी मृत पावले आहेत. असे शेतकरी सुदाम रामभाऊ वाजे यांचे मत आहे. मावळ पट्टा हा नेहमी पावसाच्या छायेने व्यापला आहे त्यामध्ये ओपन वायरी लाईटच्या तारा शॉर्टसर्किट यामुळे तेथील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे याकडे प्रशासनाने आणि तेथील असणाऱ्या सरपंच ग्रामसेवक व समाजसेवक यांनी बारकाईने लक्ष देऊन त्यावरती वेळोवेळी नियोजन करावे

			
