संभाजीनगर येथील आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचें वर्धापन दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन….


 

मुख्य संपादक: मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

संभाजीनगर येथे ९ऑगस्ट रोजी झालेला आक्रोश मोर्चा अर्थात क्रांती दिन ऑगस्ट रोजी क्रांती दिनाची प्रहार संघटना जिल्हा समितीने दखल घेतली असून प्रहार संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिरूर तालुका पंचायत समिती येथील तालुकाध्यक्ष बापू कुडले तसेच महिलाध्यक्षा मनीषा गायकवाड या दोघांना पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव, जिल्हाध्यक्ष शरद जाधव जिल्हा महिलाध्यक्षा अनिता कदम यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

ADVERTISEMENT

तसेच अपंग क्रांती संघटनेचे शारीरिक व्यंग असलेले सदस्य यांचादेखील मानसन्मान करण्यात आला.

प्रसंगी भोर तालुका प्रहार संघटनेचें सर्व पदाधिकारी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!