अजित दादांशी बोलून फरक नाही पडला तर तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागेल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर.


 

उपसंपादक : दिलीप वाघमारे

 

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघात भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये यासाठी आग्रही असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून आम्ही सत्तेत असतानाही आम्हाला फलटणमध्ये दुजाभाव मिळत आहे तर सत्तेचा गैरवापर करत भाजपचे माजी खासदार आणि आमदार हे आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून त्रास देत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही वागायचं तरी कसं असा प्रश्न आमच्या समोर पडला आहे त्यामुळे याचे उत्तर आता तुम्हीच द्या असे जाहीर मत फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी

ADVERTISEMENT

आज फलटणच्या बंगल्यावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावले होते सातत्याने फलटणमधील कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय आणि त्यांना होत असलेला त्रास पाहता त्यांनी आज आपली स्पष्ट भूमिका मांडली असून आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटातच आहोत आम्ही कोणताही दुसरा मार्ग स्वीकारणार नाही मात्र आम्ही सत्तेतील कार्यक्रमाला जायचं की नाही याचा निर्णय आम्हाला कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच घ्यावा लागेल अशी देखील भूमिका देखील त्यांनी या वेळेला बोलताना मांडली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!