पुणे शहरांत पोलीस मॅडमने पर पुरुषासमवेत शरीर संबंध ठेव, असे म्हणत … मित्राच्या बायकोला दिली धमकी, महिला पोलीस शिपाई तात्काळ निलंबित…?


 

संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी

ADVERTISEMENT

पुण्यामध्ये एका महिला पोलीस शिपायानेच थेट मित्राच्या बायकोला धमकविले, तिला पर पुरुषासमवेत तू शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्याची घटना समोर आली आहे, या घटनेनंतर त्या महिला पोलीस शिपायाला वरिष्ठांकडूंन तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, अनघा ढवळे असे या महिला पोलीस शिपायांचे नाव आहे, ती सध्या कोथरूड वाहतूक पोलीस विभागात कार्यरत होती, तिने तिच्या मित्राच्या पत्नीला तू पर पुरुषासमवेत संबंध ठेव, तू जर असे केलं नाही तर तुला आणि तुझ्या घरच्यांना ठार मारून टाकीन, मी पुण्याची लोकल आहे, माझी गुंडाबरोबर चांगलीच ओळख आहे, असेही तिने पीडित महिलेला धमकविले आहे, या सगळ्या प्रकरणानंतर पीडित महिलेने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलिसांत तक्रार दाखल केली होती, या तक्रारीवरून आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, याप्रकरणी अनघा ढवळे या महिला पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे,*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!