जावली तालुक्यामधील विरोधकांना विकास कामांच्या माध्यमातून चोख उत्तर


 

सातारा प्रतिनिधी पुण्य भूमी : बजरंग चौधरी

 

दिनांक. २४ सप्टेंबर.केळघर जावली तालुक्याचे लोकप्रिय मा.आमदार.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले ( महाराज साहेब) यांच्या विशेष प्रयत्नातून व मा.श्री. ज्ञानदेव राजने साहेब. यांच्या सहकार्यातून. मौजे.केळघर. या गावांमध्ये एक कोटी. ३५ लाख. रु. विकासाच्या कामातून धुमधडाका.

जावली तालुक्यामध्ये विरोधकांचे बॅनर लावलेजात आहेत.

आम्ही विकास काम करून जनतेसमोर येतो. आम्ही नुसते बॅनरबाजी करत नाही.

ADVERTISEMENT

जावली तालुक्यातील केळघर गावामध्ये.गावातील अंतर्गत रस्ता काँक्रेटिंग – ६० लक्ष

स्मशानभूमी – ८ लक्ष

लिंगायत समाज दफन संरक्षण भिंत बां.- ७ लक्ष

साकव पूल काम- ६० लक्ष.

असे काम केळघर गावांमध्ये माननीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले( महाराज साहेब ) यांच्या विशेष प्रयत्नातून झालेले आहेत.

आम्ही विरोधकांना कामातून उत्तर देऊ. वचनपूर्ती एक कोटी ३५ लाखाचा धुमधडाका.

कामे पूर्ण केल्याबद्दल केळघर ग्रामस्थांच्या वतीने ( महाराज साहेब ) आपले मनःपूर्वक आभार.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!