आमचे नेते नुसते बॅनरबाजी नाही तर विकास कामे करून जनते समोर येतात – सरपंच सुजता विठ्ठल शिंदे


 

सातारा प्रतिनिधी पुण्य भूमी : बजरंग चौधरी

 

दिनांक. २८ सप्टेंबर. आंबेघर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे आमचे दैवत जावली तालुक्याचे लोकप्रिय मा.आमदार.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले ( महाराज साहेब) यांच्या विशेष प्रयत्नातून व आंबेकर गावचे वैभव मा.श्री. ज्ञानदेव राजणे साहेब. यांच्या सहकार्यातून.

आंबेघर ते डांगरेघर रस्ता २ कोटी. ,जलजीवन मशीन १ कोटी,आंबेघरचा पार RCC ४० लक्ष. , ओखडकर ते भोगलकर आळी पर्यत रस्ता १० लक्ष , गावटाण ते वाडीरस्ता २० लक्ष ,बोलाई देवी रस्ता १५ लक्ष , साईनाथ नगर रस्ता ५ लक्ष , RCC गटर ७ लक्ष , खालचे आवड रस्ता १५ लक्ष RCC , साकव पूल ६० लक्ष , ग्रामपंचायत इमारत १२ लक्ष , अंगणवाडी (वाडी ) १२ लक्ष , अंगणवाडी गावातील २५ लक्ष .

ADVERTISEMENT

आम्ही विकास काम करून जनतेसमोर येतो. आम्ही नुसते बॅनरबाजी करत नाही.

आंबेघर गावांमध्ये माननीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले( महाराज साहेब ) यांच्या विशेष प्रयत्नातून झालेले आहेत.

आम्ही विरोधकांना कामातून उत्तर देऊ. वचनपूर्ती ५ ते ६ कोटी कामे पूर्ण केल्याबद्दल आंबेघर ग्रामस्थांच्या वतीने ( महाराज साहेब ) आपले मनःपूर्वक आभार. सरपंच सुजता विठ्ठल शिंदे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!