लोणंद येथील सौ नाजुबाई वाघमारे यांचे दुःखद निधन
उपसंपादक: दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरातील सौ नाजूबाई साहेबराव वाघमारे वय वर्ष 80 यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात सहा मुले सुना नातवंडे असा परिवार आहे ते माजी मुख्याध्यापक साहेबराव वाघमारे यांच्या पत्नी होत त्यांच्या निधनाबद्दल खेड बुद्रुक व मयुरेश्वर नगर मध्ये हळहळ व्यक्त होत आहे


