लढा हक्काचा लढा पाणी चळवळीचा आज बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे.


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

 

ऐतिहासिक जावलीच्या खोऱ्यात स्व. विजयराव मोकाशी साहेब यांच्या प्रयत्नाने गेली १३ वर्ष सातत्याने लढा चालू आहे शासन वेळ काढू पणा तर करत नाही ना ! , त्यावरती काय हालचाली झाल्यात ,धरणासाठी आर्थिक तरतूद मंजूर झाली का ? आधी पुनर्वसन मगच धरण इत्यादी विषायावर चर्चा आज रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी बोंडारवाडी धरण कृती समिती यांच्या वतीने नवीमुंबई अण्णासाहेब पाटील गार्डन सेक्टर ७ / ८ विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कोपरखैरणे येथे सकाळी ११ वाजता मुंबई रहिवासी व पुणे रहिवासी यांची मिटींग आयोजित केलेली आहे मिटींगला मुंबई पुणे येथील बोंडारवाडी धरण लाभ क्षेत्रातील ५४ गावातील रहिवाशी यानी बहुसंखेने उपस्थित राहावे असे कृती समितीच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!