अखेर जावळीत गुरुजींची बंडखोरी.  एस. एस. पार्टे (गुरुजी) क्षेत्र प्रमुख यांचा सातारा जावली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल .


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

ADVERTISEMENT

 

मेढा : ऐतिहासिक जावळी तालुक्यात ज्यावेळी शिवसैनिकांना सेनापती नव्हते तेव्हा ज्यानी शिवसेना जिवंत ठेवली ते अध्यात्मीक, सामाजिक, राजकीय राजकीय क्षेत्रात काम करणारे दानशूर एस. एस. पार्टे (गुरुजी) क्षेत्र प्रमुख यांनी सातारा जावली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला गेली ४५ वर्षात त्यांनी शिवसेना पक्षासाठी आहो रात्र कामे केली मेढा नगरपंचयात असो, किंवा बाजार समीती असो, अथवा महाविकास आघाडीचा माध्यमातुन सोसायटी निवडणुक असो त्यांनी शिवसेना पक्षास जिवंत ठेवण्याचे कामे केले .तरी सुद्धा विधानसभेची उमेदवारी नाकारली म्हणून मी शिवसैनिकांचा मान ठेऊन अर्ज भरला असून मी निवडणूक लढविणार असलेच त्यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!