योध्दा पोलीस अँकँडमीत संविधान दिन साजरा
पुणे / प्रतिनिधी
शहरातील वडगाव येथील योध्दा पोलीस अँकँडमीत 26 नोव्हेंबर संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
या कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व विशद करण्यात आहे तसेच अँकँडमीत सामुहिक उद्देशिकेचे वाचन करून संविधानाविषयी आदरभाव व्यक्त करण्यात आला. संचालक देवा सर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संचालक देवा सर, रंजित कुंभार, एस.एन.नांदेडकर सर यांच्यासह अँकँडमीतील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशांत भोसले, सुरज निंबाळकर, उदय जगदाळे यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.


