जंगलवाडी ता.पाटण जि.सातारा येथून महिला बेपत्ता.


 

प्रतिनिधी: शंकर माने :डेरवण: दि.०१/१२/२०२४ रोजी वार-रविवारी वेळ-सकाळी ०७.०० ते रात्री ०९.०० वा चे दरम्यान मौजे जंगलवाडी ता.पाटण जि. सातारा येथील राहते घरातून बेपत्ता झाले

मिसिंग व्यक्तिचे नाव व वर्णन- श्रीमंती लीलाबाई दत्तू शितोळे वय-५० वर्षे ( मानसिक रुग्ण) वर्णन-उंची ४ फूट ५ इंच अंगाने सडपातळ चेहरा उभट रंग सावळा नाक-बसके केस काळे पाढरे उजव्या हातावर मराठीत लीलाबाई असे गोंदलेले अंगात नेसणेस हिरवी साडी,पायात काळे रंगाची फँन्सी चप्पल,मराठी भाषा बोलते.

ADVERTISEMENT

दि.०६/१२/२०२४ रोजी १८.१७ वा.वरील ता.वेळी व ठिकाणी यातील खबर देणार याची आई श्रीमंती लीलाबाई दत्तू शितोळे,वय-५० वर्षे,(मानसिक रुग्ण) रा जंगलवाडी ता.पाटण जि.सातारा येथील राहते घरातून वेडाचे भरात कोणास काही न सांगता कोठेतरी निघून गेल्या आहेत .त्यांचा पै-पाहुणे नातेवाईक आजूबाजूचे परिसरात शोध घेतला पंरतु त्या मिळून आल्या नाहीत म्हणून त्याबाबत मल्हारपेठ पोलीस स्टेशन अंकीत चाफळ दुरक्षेत्र येथे मिंसिग तक्रार देण्यात आली आहे मिसिंगचा तपास आम्ही स्वतःकरत आहोत तरी सदर मिसिंगचा आपले पोलीस ठाणेचे ताबे पोलीस करत आहेत तपास होवून मिळून आलेस सत्वर इकडील पोलीस स्टेशनला कळविणेस विनंती आहे सदर प्रकरणाची चौकशी चाफळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामराव वेताळ व काँन्स्टेबल सिध्दनाथ शेडगे करत आहेत

फोन नंबर-०२३७२२९९२३३ मो नंबर- ९८२२७९१३०७


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!