लोणंद शहरातील मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर अनिल राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाला अनेकांच्या शुभेच्छा..
उपसंपादक: दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरांमध्ये बालरोग तज्ञ डॉक्टर अनिल राजे निंबाळकर( आबा) यांनी शून्यातून विश्व निर्माण करून लोणंद शहराचा चेहरा मोहरा बदलून मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ही संस्था नावारूपाला आणून आज रोजी गगनाला भेटली आहे त्याचबरोबर सातारा जिल्हा फेडरेशन संचालक म्हणून नुकतेच विजय होऊन लोणंदचा झेंडा फडकवला अशा संस्थेवर सन्मानाने पोहोचले आज त्यांच्या विविध कार्याचा आलेख दिवसात दिवस वाढत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोणंद शहरातील मान्यवरांनी विविध संस्थेने त्यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा थोर डॉक्टर अनिल राजे निंबाळकर यांचा कार्य व दिवसन दिवस वाढत जावा हेच लोणंदगरांच्या वतीने शुभेच्छा


