डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवात उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या वतीने विविध गुणदर्शनाचे सादरीकरण
(प्रतिनिधी) चंद्रशेखर केंगार
“मी आणि माझे संविधान वीर जवानामुळे व त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत”या उत्कृष्ट सादरीकरणात संभाजीनगर येथे उमरग्याच्या शिवाजी महाविद्यालयाचा दब दबा कायम
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी संभाजीनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात इसवी सन 2024 केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरग्याच्या वतीने विविध गुणदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले यात 40 कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे
सादरीकरण करण्यात आलेल्या दृश्य प्रामुख्याने मी आणि माझे संविधान आणि त्यामुळे आम्ही सुरक्षित हे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण मानले गेले यात भारत मातेची भूमिका साकारणारी कलाकार कुमारी माधुरी आगळे सह यात हलगी वादक चंद्रशेखर केंगारे यांचे सह अल्केश कांबळे अर्जुन पाचंगे निरंजन खटके नितीन शिंदे यांनी सहभाग नोंदवला
संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संपन्न होत असलेल्या या महोत्सवा एकूण 295 महाविद्यालयातील कलाकारांनी उत्कृष्ट साजरीकरण करत आपली कला सादर केली यात उमरगा येथील कला पथकाचा मी आणि माझे संविधान त्यामुळे आम्ही सुरक्षित या सादरीकर नाने दब दबा कायम ठेव ला
असून या कामे संघप्रमुख प्राध्यापक पी डी पाटील यांचे सह प्राध्यापक सी डी करे प्राध्यापक निर्मले एम एम प्राध्यापक शिंदे मॅडम व संदीप हिराळे शिपाई यांचे कुशल दिग्दर्शन लाभले.


