पंढरपूर परळ एसटीमध्ये रात्रीच्या वेळेस क्षमतेपेक्षा जादा प्रवासी
संपादक : दिलीप वाघमारे
पंढरपूर परळ एसटी हाउसफुल प्रवाशांनी गर्दी झाल्याने क्षमतेपेक्षा अनेक प्रवासी एसटी मध्ये आहेत लोणंद निरा बस स्थानक मधून रात्री दहाची बस मुंबईकडे निघाली आहे पत्रकारांच्या राखीव सीटवर इतर प्रवासी बसल्याने कंडक्टर पत्रकारांना बसल्या जागा देत नाहीत त्यामुळे लोकशाही मध्ये खऱ्या पत्रकारांना अन्याय वाढला आहे सध्या एसटीमध्ये अपंग पत्रकार स्वातंत्र्य सैनिक यासाठी सीट उपलब्ध असून त्या ठिकाणी इतर प्रवासी लाभ घेतात आगामी काळामध्ये जी शीट राखीव आहे त्या ठिकाणी संबंधित लोक उपस्थित नसतील तर त्याचा वापर व्हावा रात्रीच्या वेळेला वयस्कर पत्रकार प्रवास करत असतील तर काळाची गरज आहे यापुढील काळामध्ये परिवहन मंत्र्यांनी महाराष्ट्रातील आगार प्रमुखांना योग्य त्या सूचना देऊन त्याचे पालन होते का याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे माझे पालन होत नसेल तर पत्रकारांना रस्त्यावरून उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संपादक दिलीप वाघमारे यांनी दिला आहे