लोणंद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लक्ष्मी सूर्यवंशी यांचे निधन


निवासी संपादक दिलीप वाघमारे

लोणंद – लोणंद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लक्ष्मी शंकरराव सूर्यवंशी ( वय 75 )यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले . त्यांच्या मागे दोन मुले ,सुना ,दोन मुली ,नातवांडे असा परिवार आहे .

ADVERTISEMENT

किशोर सूर्यवंशी व मराठा पतसंस्थेचे संचालक व ओमेगा लॅबचे डॉ. दयाराम सूर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत्या .

त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!