सलीम भाई शेख यांची वीर योद्धा प्रतिष्ठान सातारा जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन
दिलीप वाघमारे संपादक
लोणंद शहरातील सलीम भाई शेख विकासाभिमुख कार्यामध्ये स्वतःला झोकुन सातारा जिल्ह्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे गोरगरीब अनाथ कुटुंबाच्या सुखदुःखात स्वखर्चाने अनेक कुटुंबांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला मुस्लिम समाजात जरी जन्म घेतला तरी बहुजन कुटुंबा त रात्र अपरात्र सेवेसाठी तप्तर राहून एक वेगळं नावाने जन्म घेतला आहे गरजू कुटुंबांना गट तट न पाहता स्वतः न्याय मिळेपर्यंत शासनाच्या विविध कार्यालय मध्ये स्वखर्चाने कामे विकासाभिमुख केले आहेत अशा व्यक्तीला वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा युवा अध्यक्षपदी मग ते त्यांची निवड झाल्याने जबाबदारी वाढली आहे हे जबाबदारी पार करण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करणे काळाची गरज आहे त्यांनी अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करीत असल्याने त्यांच्या कार्याला देवानंद शहरातील तरुण युवकांकडून शुभेच्छा


