क्रांतीसूर्य फुलेंना समताभूमीत अभिवादन; आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या प्रतिनिधींची उपस्थिती


पुणे प्रतिनिधी | एस.एन. नांदेडकर

 

पुण्यातील गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा समताभूमी या ऐतिहासिक स्थळी जन्मदिनानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

ADVERTISEMENT

 

या प्रसंगी “आम्ही भारताचे लोक” आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे प्रतिनिधी समाधान मस्के, राज्य प्रतिनिधी संघशिल भद्रे, अँड. संघपाल घोडकुंबे, पूनम घोडकुंबे, कांचन शिवशरण तसेच अंगणवाडी शिक्षिका सुनिताताई बेटमोगरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!