साहेबराव वाघमारे गुरुजी यांचे तीन जून रोजी दुःखद निधन
लोणंद शहरात ठोंबरे वस्ती विभागातील निवृत्त मुख्याध्यापक साहेबराव बापूराव वाघमारे यांचे तीन जून रोजी सकाळी दुःखद निधन झाले त्यांनी खंडाळा तालुक्यामध्ये समाजाच्या भवितव्यासाठी विविध विकास कामांना निधी देऊन सामाजिक काम केले होते पालखी काळात रंजल्या गांजल्यांना धान्य कपडे पुरवण्यात आले होते त्यांच्या पश्चात पाच मुले सहा सुना बारा नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या अंत्यविधीस प्रगतशील बागातदार ग्रामस्थ आतिष्ट मित्रपरिवार जिल्ह्यातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते

