ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने सातारा लोकसभेसाठी वाईचे सुरेशराव कोरडे यांना उमेदवारी घोषित.
सातारा प्रतिनीधी :
ADVERTISEMENT
सातारा लोकसभा मतदार संघासाठी ओबीसी बहुजन समाज पार्टीच्या वतीने वाईचे सुरेशराव कोरडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे सुरेश राव कोरडे यांचे स्वागत सोमवारी दुपारी तीन वाजता उंब्रज येथे ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले ते आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी सकाळी 11 वाजता भरणार आहेत असे ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.


