सातारा महायुतीची महारॅलीचे नियोजन.


 

सातारा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे

दुपारी ११ः५० वाजता – गांधी मैदान, राजवाडा येथून महारॅलीची सुरूवात होईल

दुपारी १ः१५ वाजता – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे हेलिपॅडवर आगमन

दुपारी १ः२५ वाजता- रॅलीत सहभागी होणार. दुपारी १ः२५ वाजता – खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण.

ADVERTISEMENT

दुपारी १ः३० वाजता- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भाषण. दुपारी १ः४०वाजता- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण. दुपारी १ः५५ वाजता- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण. दुपारी २ः१० वाजता – खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना. दुपारी २ः१५ वाजता- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद आबा पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे तसेच महायुतीचे नेते यांच्या समवेत खासदार उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर रॅलीची सांगता होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!