विषारी औषध प्रशासन केल्याने उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू
वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील उडतारे येथे दिनांक १५ रोजी ११: ३० वा. सुमारास पल्लवी बाबर वय ४१ रा. उडतारे यांनी विषारी औषध भाषण केले त्यामुळे त्यांना मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात दाखल करण्यात आले होते. दिनांक १८ रोजी ६:४० वा. तुम्हाला मंगलमूर्ती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये डॉ. जे जे लाटकर यांनी तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार राजे करत आहेत.


